आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Plays Holi With Sussanne Khan’S Siblings Zayed, Farah Khan

हृतिकने सासरच्या मंडळीसोबत लुटला होळीचा आनंद, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा सुपरहीरो हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी जरी घटस्फोट घेतला असला तरी हृतिक मात्र तिच्या कुटुंबीयांपासून वेगळा झालेला नाही. एवढेच नाही, सुझानपासून विभक्त झाल्यानंतर हृतिकचे तिच्या कुटुंबीयांसोबत घट्ट नाते तयार झाले आहे.
होळीच्या मुहूर्तावर हृतिक सुझानच्या घरी गेला होता. तिथे त्याने तिच्या कुटुंबासोबत होळीचा आनंद लुटला.
सुझानचा भाऊ जाएद खान, मलाइका आणि बहीण फराह खानसोबत त्याने बरीत धमाल मस्ती केली. हृतिक रंगात माखुन गेलेला होता. जाएदसुध्दा हृतिकसोबत मस्तीभ-या अंदाजात दिसला. दोघांनी मिळून सर्वत्र रंगबेरंगी वातावरण करून टाकले होते.
होळीच्या आनंदात डुबलेल्या हृतिकने त्याच्या चाहत्यांसाठी काही खास छायाचित्रे शेअर केली आहेत. यावेळी सुझान मात्र दिसली नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा हृतिकने कसा लुटला होळा आनंद...