आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त KISSच नव्हे, या सिनेमात ऋतिक-कतरिनाने केलंय खूप काही !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या सिनेमानंतर ऋतिक रोशन आणि कतरिना कैफ ही जोडी आता 'बँग बँग' या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अलीकडेच या सिनेमातील या दोघांची पहिली झलक रिलीज करण्यात आली. या दोघांची पहिली झलक बघता त्यांची सिझलिंग केमिस्ट्री पुन्हा एकदा पडद्यावर आग लावेल असं वाटतंय.
ऋतिक-कतरिनाच्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या मागील सिनेमात त्यांच्यावर किसींग सीन चित्रीत करण्यात आले होते. हे सीन बघून त्यांच्या चाहत्यांचे होश उडाले होते. आता ऐकिवात आहे की, आगामी 'बँग बँग' या सिनेमात या दोघांनी किसींग सीनच्या पुढे एक पाऊल टाकत अनेक इंटीमेट सीन्स दिले आहेत.
हा सिनेमा 'नाईट अँड डे' या हॉलिवूड सिनेमाचा रिमेक असून थायलँड आणि यूरोपमधील शूटिंग पूर्ण झाले आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा सिनेमा पुढील वर्षी मे महिन्यात रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा ऋतिक-कतरिनाची जोडी किती हॉट दिसते...