आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋतिकच्या दोन-दोन विवाहबाह्य संबंधांमुळे सुझानने घेतला घटस्फोटाचा निर्णय!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता ऋतिक रोशनने शुक्रवारी रात्री आपले तेरा वर्षे जुने वैवाहिक आयुष्यात संपुष्टात येणार असल्याची घोषणा केली. सुझान आणि ऋतिकने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऋतिकने ही घोषणा लॉस एंजिलिसमध्ये मीडियासमोर केली होती. येथे तो सध्या एकटाच सुटी घालवतोय.
सुझानच्या वकिलांकडून घटस्फोटाची नोटीस मिळाल्यानंतर ऋतिकने ही गोष्ट सार्वजनिक केली. या नोटीसमध्ये ऋतिकला मुंबईतील एका स्थानिक कौटुंबिक न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुझानने तीन वर्षांपूर्वीच ऋतिकवर तिला धोका दिल्याचा आरोप केला होता. ऋतिकचे विवाहबाह्य संबंध असल्याचे सुझानने म्हटले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अखेर या दोघांचे नाते का संपुष्टात येत आहे...