आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TRAILER LAUNCH: कंगना दिसली रिव्हिलिंग ड्रेसमध्ये, 'क्रिश'चीही दिसली झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता ऋतिक रोशनच्या बहुप्रतिक्षित 'क्रिश 3' या सिनेमाचा ट्रेलर मुंबईत सोमवारी लाँच करण्यात आला. या ट्रेलर लाँचिंगला ऋतिक रोशन, विवेक ओबरॉय, अनिल कपूर, सिनेमाचे दिग्दर्शक राकेश रोशन आणि ऋतिकच्या बहिणीसोबत बरेच सेलेब्स उपस्थित होते.

कंगना राणावत या इवेंटमध्ये सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. कंगना यावेळी क्रिम कलरच्या ड्रेसमध्ये हॉट दिसली. तिच्या या रिव्हिलिंग ड्रेसमधून तिचे क्लीवेज स्पष्ट दिसत होते. मात्र कंगना नेहमीपासूनच आपल्या ड्रेसिंग सेन्स आणि ते नीट कॅरी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या इवेंटमध्येसुद्धा तिने आपला ड्रेस योग्यप्रकारे कॅरी केला होता.
हा सिनेमा यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

या सिनेमात ऋतिकबरोबर विवेक ओबरॉय, प्रियांका चोप्रा आणि कंगना राणावत यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

बघा या ट्रेलर लाँचिंग इवेंटची खास छायाचित्रे...