आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GANPATI SPL : ऋतिक रोशनने दिला आपल्या बाप्पाला निरोप, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मंगळवारी ब-याच ठिकाणी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. अभिनेता ऋतिक रोशननेसुद्धा आपल्या गणपतीचे विसर्जन केले. ऋतिकच्या घरी दीड दिवस गणपती विराजमान होते.
ऋतिकची दोन्ही मुलं, वडील राकेश रोशन गणपती विसर्जनात सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये बघा ऋतिकने कसे केले आपल्या बाप्पाचे विसर्जन...