आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hritik, Sujain, Sushmita And Many Bollywood Celebrities At Farrah Khan\'s Bash

ऋतिकच्या मेव्हणीने दिली जंगी पार्टी, सुश्मिता-सुझानसह अवतरलं ग्लॅमर वर्ल्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ज्वेलरी डिझायनर फराह अली खानने आपल्या नवीन ज्वेलरी स्टोअर लाँचिंगच्या निमित्ताने मुंबईत एक जंगी पार्टी आयोजित केली होती.

स्टोअर ओपनिंगच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीत बॉलिवूड आणि ग्लॅमर जगतातील अनेक नामवंत चेहरे आले होते.

फराह सुझान रोशनची बहीण असून अभिनेता ऋतिक रोशनची मेव्हणी आहे. या पार्टीला ऋतिक आणि सुझानसह जायेद खान, सुश्मिता सेन, अमिषा पटेलसह अनेक सेलिब्रिटी आले होते.

एक नजर टाका फराहच्या पार्टीतील खास छायाचित्रांवर...