आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा MOST STYLISH बॅशमधला अभिनेत्रींचा घायाळ करणारा अंदाज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत 7 फेब्रुवारी 2013 च्या संध्याकाळी 'हिंदुस्थान टाईम्स मुंबई मोस्ट स्टायलिश बॅश' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बी टाऊनच्या अनेक सेलिब्रिटींनी स्टायलिश लूकमध्येच कार्यक्रमाला हजेरी लावली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा मोस्ट स्टायलिश इवेंटच्या रेड कार्पेटवर कोणकोणत्या सेलिब्रिटींनी उपस्थिती लावून चारचाँद लावले.