आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माधुरीला भारी पडली हुमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


‘डेढ इश्किया’ या सिनेमात पारा बेगमच्या पात्रासाठी माधुरी दीक्षित उर्दूचे धडे गिरवत असल्याची बातमी होती. तिने यासाठी काही पुस्तकेदेखील विकत घेतली होती. मात्र, कोस्टार हुमा कुरेशीसमोर माधुरीची सगळी मेहनत वाया गेली. कारण, हुमाची उर्दू एकदम स्पष्ट आहे. त्यामुळे संवाद बोलताना तिला काही त्रास होत नाही.
शूटिंगवेळी एकाच वाक्यात उर्दूचे जास्त शब्द आल्याने माधुरीला बोलण्यात अडचण आली आणि 20 पेक्षा जास्त रिटेकनंतर माधुरी चांगला शॉट देऊ शकली. सूत्रानुसार पडद्यावरसुद्धा हुमाचे पात्र माधुरीपेक्षा भारी आहे.