आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डुप्लीकेटऐवजी स्वतः अ‍ॅक्शन करणार हुमा कुरैशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंत हुमा कुरैशीने काही चित्रपटांमधून आपली छाप सोडली आहे. आता ती अ‍ॅक्शनमध्ये हात आजमावणार आहे. दिग्दर्शक निखिल अडवाणीच्या चित्रपटात हुमा डुप्लिकेटऐवजी स्वत:च अँक्शन सीन करणार आहे.

ती म्हणते की, शक्य तेवढे अँक्शन मी स्वत: करणार आहे. हुमाने यासाठी प्रशिक्षणदेखील घेतले आहे.