आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • I Am Not Spoiled Like Katrina Kaif Deepika Padukon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कतरिनासारखे अजून (बि)घडले नाही, रणबीरबरोबरचे फोटो बघून दीपिकाने मारला टोमणा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘सेलिब्रिटींची जनमानसात एक प्रतिमा असते. समाजात वावरताना आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा विचार करून सतर्क राहिल्यास काही घटना टळू शकतात’, असे मत अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने कतरिना कैफच्या बिकनी पोझबाबत नुकतेच व्यक्त केले. माझ्याबाबत असा प्रकार कधीही घडला नसल्याचे तिने आवर्जून सांगितले.


काय म्हणाली दीपिका सविस्तर जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...