आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • I Am Still Madly In Love With Sridevi: Boney Kapoor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीदेवीसाठी बोनी कपूर यांना पडला होता पत्नी-मुलांचा विसर, बघताच क्षणी पडले होते प्रेमात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची 'हवाहवाई गर्ल' श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांच्या लग्नाला 17 वर्षे झाली. मात्र हे दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे पडले, यांचे लग्न कसे झाले हे ब-याच जणांना ठाऊक नाहीये.
आज श्रीदेवीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्या लव्हस्टोरीबद्दल सांगत आहोत. श्रीदेवीला पाहताच क्षणी बोनी कपूर तिच्या प्रेमात पडले होते. आजही मी तिच्या प्रेमात आकंठ बुडालोय, असं स्वतः बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...