आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींनी उघड केले रहस्य, म्हणाले \'एका मुलीच्या सांगण्यावरुन मी पेप्सीची जाहिरात बंद केली\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - जयपूरमध्ये एका शाळेत आयोजित कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने पेप्सीमध्ये विषारी घटक असल्याचे सांगत आपण या ब्रँडची जाहिरात का करता, अशी विचारणा केली. तेव्हापासून मी ही जाहिरात करणे बंद केले, असा अनुभव अमिताभ बच्चन यांनी येथे आयोजित एका परिसंवादात सांगितला.
आयआयएम-अहमदाबादमध्ये ‘सेलिब्रिटी एन्ड्रॉसमेंट फॉर टुरिझ्म’मध्ये बोलताना अमिताभ म्हणाले, ‘सतत व्यग्र राहणे कधीही चांगले. ज्या दिवशी मला काहीच काम नसते तेव्हा फारच आळस येतो. काही वर्षांपूर्वी मी ब्रेक घेतला होता. तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वांत कंटाळवाणा काळ होता.’
पुढे वाचा, शाहरुखने ठेवले होते 'जय हो'चे स्पेशल स्क्रिनिंग...