आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमिर खानचे पाणावलेले डोळे पाहून सनीलाही आवरले नाही अश्रू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्न वर्ल्डची मल्लिका सनी लियोनचा बी टाऊनमध्ये प्रवेश झाला आहे. सनीचा 'जिस्म २' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. सनी बॉलिवूड अभिनेत्यांची मोठी चाहती आहे. सनीच्या आवडत्या अभिनेत्यांमध्ये आमिर खान नंबर वनवर आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत सनीने याबाबत उलगडा केला. सनीने अलीकडेच भास्करच्या मुंबई ऑफिसला भेट दिली.
सनीने आपल्या मुलाखतीत सांगितले की, ''आमिर खानचा 'दिल' हा सिनेमा खूप वेळा पाहिला असून मी आमिरची मोठी चाहती आहे. आमिर खान कमालीची अ‍ॅक्टिंग करतो. मी आमिरला एवढी पसंत करते की, जेव्हाही एखाद्या सीनमध्ये आमिरला रडताना पाहत होते, तेव्हा त्याला पाहून मलासुद्धा रडू कोसळत होते.''
या मुलाखतीत सनीने आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे टाळले, मात्र पुढची दोन तीन वर्षे भारतात बिझी राहणार असल्याचे सनीने सांगितले.
आणखी एक पोर्न वेबसाईट लॉन्च करणार सनी
PHOTOS : चित्रपटगृहात 'जिस्म-२' चे तिकीट विकत आहे सनी लियोन
रोज 50 लोकांबरोबर सेक्स करत नाही - सनी लियोन