‘बिग बॉस-7’ मधील स्पर्धक असलेल्या तनीषा मुखर्जीवर तिचे सगळे कुटुंब नाराज असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत होत्या. शिवाय अरमान कोहलीसोबत तिची वाढती जवळीक पाहून काजोल आणि अजय देवगणने तिला शोबाहेर काढण्यासाठी कार्यक्रमांच्या निर्मात्यांवर दबाव आणल्याचीही चर्चा होती. मात्र या सगळ्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे काजोल म्हणाली आहे.
काय म्हणाली काजोल जाणून घेण्यासाठी पुढे क्लिक करा...