आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIFA ROCKS: 49 वर्षीय श्रीदेवीचा रेड कार्पेटवर ब्लू गाऊनमध्ये दिसला जलवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

14 व्या आयफा अवॉर्ड सोहळ्या मकाऊतसुरुवात झाली आहे. तीन दिवस चालणा-या या अवॉर्ड सोहळ्याच्या पहिल्या दिवशी टेक्निकल विभागासाठी देण्यात येणा-या आयफा रॉक्स अवॉर्ड्सचे वितरण झाले. यावेळी बी टाऊनच्या अनेक बड्या स्टार्सनी आपल्या उपस्थितीने ग्रीन कार्पेटवर चाँरचाँद लावले.
अभिनेत्री श्रीदेवी ब्लू कलरच्या गाऊनमध्ये ग्रीन कार्पेटवर अवतरताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळून राहिल्या. याशिवाय शाहरुख खान, माधुरी दीक्षित, प्रभू देवा, नील नितीन मुकेश, जॅकलिन फर्नांडिससह अनेक सेलिब्रिटींनी ग्रीन कार्पेटची शोभा वाढवली.
बघा आयफा रॉक्सची खास छायाचित्रे...