आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ileana D\'Cruz, Karan Johar, Shahrukh, Aishwarya & Raveena Tandon Leave For TOIFA

PICS: टोयफा अवॉर्ड सोहळ्यासाठी व्हँकुवरमध्ये पोहचले अभिषेक-ऐश्वर्यासहित अनेक सेलेब्रिटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता अभिषेक बच्चन आपली पत्नी ऐश्वर्यासोबत व्हँकुवरमध्ये येथे होणा-या टोयफा अवॉर्ड सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी पोहचला आहे. या सोहळ्यात होणा-या परफॉर्मंसची तयारी श्यामक डावर व त्यांचा ग्रुप करत आहेत.

या संदर्भात अभिषेकने सांगितले की, "मला आशा आहे की शामक आमच्याकडून जास्त मेहनत करून घेणार नाही. शामकची कंपनी एसडीआयपीए (श्यामक दावर इंस्टीट्यूट फॉर द परफॉर्मिग आर्ट्स) स्टेजवर कार्यक्रमाच्या दरम्यान चांगले परफॉर्म करण्यासाठी मदत करते. सर्वांनाच त्यांची कोरियोग्राफी आवडते."

अभिषेक व्यतिरिक आणखी बॉलिवूड स्टार या सोहळ्यासाठी वॅनक्यूअरमध्ये दाखल झाले आहेत.


टोयफा अवॉर्ड सोहळ्यासाठी पोहचलेल्या बॉलिवूड सेलिब्रेटींचे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...