आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कॉफी विथ करण\'मध्ये सलमानने केला ब्लास्ट, म्हणाला, \'मी अद्यापही व्हर्जिन\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या रिअ‍ॅलिटी टॉक शोच्या चौथ्या पर्वाची सर्वांना प्रतिक्षा होती. मात्र आता प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपली आहे. कारण 1 डिसेंबरपासून हा शो छोट्या पडद्यावर दाखल झाला आणि या शोच्या पहिल्या भागाचा खास पाहुणा होता अभिनेता सलमान खान. पहिल्यांदाच सलमान करणबरोबर स्क्रिनवर एकत्र दिसला.

या शोच्या पहिल्या भागाचा ट्रेलर खूप आधीच रिलीज करण्यात आला होता. या ट्रेलरमध्ये सलमान कतरिनाविषयी बोलताना दिसला होता. मात्र जेव्हा हा एपिसोड प्रसारित झाला, तेव्हा सलमानने सगळ्यांना अचंबित करणारे खुलासे केले.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सलमानने कोणते खुलासा केले, ते सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या सलमान असं काय म्हणाला, जे ऐकून सर्व आश्चर्यचकित झाले...