आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Images Of Kingfisher Ultra After Parties At The Bangalore Fashion Week

रॅम्पवर जलवा दाखवल्यानंतर या मॉडेल्सनी किंगफिशर पार्टीला लावले चारचाँद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळूरु - दक्षिण भारतची राजधानी असलेल्या बंगळूरुमध्ये 25 जानेवारीपासून सुरु झालेल्या चार दिवसीय आठव्या ब्लेंडर्स फॅशन वीकमध्ये फॅशन इंडस्ट्रीतील नामवंत सहभागी झाले होते. यावेळी अनेक फॅशन डिझायनर्सनी आपले नवीन कलेक्शन लाँच केले. या फॅशन शोनंतर आयोजित केल्या जाणा-या किंगफिशर अल्ट्रा आफ्टर पार्टीतही अनेक मॉडेल्स आणि फॅशन डिझायनर्स सहभागी झाले होते. या मॉडेल्सनी आपल्या उपस्थितीने किंगफिशरच्या पार्टीला चारचाँद लावले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा किंगफिशर अल्ट्रा आफ्टर पार्टीची ही एक्सक्लूझिव्ह छायाचित्रे...