आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Impress Aditi Rao Hydari In Line Maro Contest Of Divyamarathi.Com

VIDEO: करा आदितीला इम्प्रेस आणि ती होईल तुमची VALENTINE

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मर्डर 3'ची बोल्ड आणि हॉट हिरोइन आदिती राव या व्हॅलेंटाइनला बनू शकते तुमची व्हॅलेंटाइन. होय जर तुम्हाला आदितीबरोबर डेटवर जायचे असेल तर आमच्याबरोबर शेअर करा इनोवेटिव्ह आयडिया, लव्ह कोट किंवा असे काही ज्यामुळे आदिती होईल इम्प्रेस.
www.divyamarathi.comच्या 'लाइन मारो कॉन्टेस्ट'मध्ये लवकरात लवकर सहभागी व्हा. कॉन्टेस्टमध्ये सहभागी होण्याची शेवटची तारीर 10 फेब्रुवारी 2013 आहे.
आदितीने आपल्या चाहत्यांसाठी एक खास मेसेज दिला आहे.

आदिती काय म्हणाली हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा...