आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Pics: Priyanka Chopra With ‘Gunday’ Ranveer Singh And Arjun Kapoor

\'गुंडां\'बरोबर मस्ती करण्यात प्रियांका चोप्रा बिझी, पाहा छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या 'गुंडे' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात तिच्याबरोबर बॉलिवूडचे दोन हॅण्डसम हिरो अर्थातच रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर आहेत.
सिनेमाचे शुटिंग सध्या कोलकातामध्ये सुरु आहे. येथे हे तिघेही स्टार्स शुटिंगच्या फावल्या वेळेत भरपूर मजामस्ती करत आहेत.
सिनेमाची कहाणी दोन चोरांची असून ते नंतर मोठ्या कोळसा माफिया रॅकेटमध्ये सामील होतात.
आज आम्ही तुम्हाला छायाचित्रांच्या माध्यमातून 'गुंडे' सिनेमाच्या सेटवर घेऊन जात आहोत.
पाहा सेटवर क्लिक झालेली या स्टार्सची खास छायाचित्रे...