आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Pics: Veena Malik Apes Silk Smitha In Bangalore!

सिल्क स्मिताची नक्कल करुन वीणाने दाखवला DIRTY PICTURE

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वादग्रस्त पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक सध्या तिच्या आगामी 'सिल्क सकथ मागा' या दाक्षिणात्य सिनेमामुळे लाईमलाईटमध्ये आहे. 'द डर्टी पिक्चर'च्या या कन्नड रिमेकमध्ये वीणाचा महाबोल्ड अवतार तिच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे. अलीकडेच बंगळूरुमध्ये एक धमाकेदार लाईव्ह परफॉर्मन्स देऊन वीणाने आपल्या या सिनेमाचे म्युझिक लाँच केले.

या सिनेमात वीणा 'द डर्टी पिक्चर' या सिनेमात अभिनेत्री विद्या बालनने साकारलेल्या भूमिकेत दिसणार आहे.
2011 साली रिलीज झालेल्या 'द डर्टी पिक्चर'मध्ये विद्या सिल्क स्मिताच्या भूमिकेत दिसली होती.
या लाईव्ह शोमध्ये वीणाने सिल्कसारख्या अदा दाखवून प्रेक्षकांचे होश उडवले.

पाहा या लाईव्ह शोची खास छायाचित्रे...