आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्की, सल्लू, शाहरुखची पहिली पसंती दुबईला, घरेदी केले कोटींचे आशियाने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड अर्थातच मुंबई स्वप्नांचे जग आहे तर स्वप्न साकार झाल्यानंतर ते एन्जॉय करण्याचे ठिकाण म्हणजे दुबई. श्रीमंतीत जीवन जगणा-या लोकांची पहिली पसंती दुबईला आहे. आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत बी टाऊनचे तारे-तारका सुटी एन्जॉय करण्यासाठी दुबईची निवड करतात. विशेष म्हणजे खास सुटी घालवण्यासाठी बी टाऊनच्या अनेक बड्या स्टार्सनी येथे आपले आलिशान घर खरेदी केले आहे.
आज आम्ही तुम्हाला कोणकोणत्या सिनेस्टार्सनी दुबईत आपल्यासाठी हॉलीडे होम्स खरेदी केले आहेत, याबद्दल सांगत आहोत.