आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Pics: Sana Khan, Mohit Raina, Asha Parekh, Vidya Join Hema Malini At Rajasthan Wedding

राजस्थानी वेडिंगमध्ये पोहोचले सना खान, मोहित रैना, आशा पारेख, हेमामालिनी, बघा Inside pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाथद्वारा/उदयपुर - मिराज समूहाचे सीएमडी मदन पालीवाल यांची मुलगी अलीकडेच लग्नगाठीत अडकली. तिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील कलाकारांसह राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गज मंडळी उद्यपुरमध्ये पोहोचली होती.
या लग्नात काँग्रेसचे महासचिव डॉ. सी.पी.जोशी, केंद्रिय मंत्री राजीव शुक्ला, सपा नेते अमरसिंह, अभिनेत्री महिमा चौधरी, हेमामालिनी, मुग्धा गोडसे, सना खान, अभिनेते रणधीर कपूर, राजीव कपूर, सुनील शेट्टी, मोहित रैना, जिमी शेरगिलसह बरीच मंडळी सहभागी झाली होती.
या शाही लग्नसोहळ्याची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...