सलमानने त्याच्या मुंबईमध्ये असलेल्या फार्म हाऊसवर वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला. यानिमित्ताने त्याने मित्रांना एक खास पार्टी दिली. या पार्टीमध्ये आमिर खान, सोनाक्षी सिन्हा, एली अवराम, कुशाल टंडन, सुनील शेट्टी, पुलकित सम्राट, कुणाल कोहली, प्रतीक बब्बर, कबीर खान, प्रसून जोशी, आणि बॉलिवूडमधील आणखी काही स्टार्सनेसुध्दा सहभाग घेतला होता. सर्वजण त्यांच्या कार घेऊन या पार्टीत आले होते. पार्टीला आलेल्या सर्व स्टार्सचे छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवले.
आता आम्ही तुम्हाला पार्टीमधील छायाचित्रे दाखवणार आहोत. तर पुढील स्लइड्सवर क्लिक करा आणि बघा पार्टीमधील धम्माल