आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

INSIDE PICS:पार्टीत मलायकाबरोबर थिरकला शाहरुख, ऐशने केले अबरामचे लाड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ईदचा सण संपून दोन दिवस लोटले. मात्र शाहरुखच्या ईद पार्टीची चर्चा आत्ताही बॉलिवूडमध्ये रंगत आहे. ईदच्या दिवशी शाहरुखने आपल्या घरी मन्नतवर एक जंगी पार्टी आयोजित केली होती. यावेळी बी टाऊनच्या जवळपास सर्वच सेलिब्रिटींनी उपस्थिती लावून पार्टीला चारचाँद लावले. पार्टीत शाहरुख पाहुण्यांबरोबर थिरकताना दिसला. या पार्टीत मलायका अरोरा खान, परमेश्वर गोदरेज, जायेद खानची बहीण फराह खानसह बरेच सेलिब्रिटी थिरकताना दिसले.

पार्टीत पोहोचलेल्या सेलिब्रिटींनी शाहरुखच्या तिस-या बाळाची अबरामची झलकही बघितली. अमिताभ बच्चन मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्याबरोबर या पार्टीत पोहोचले होते.

शाहरुखच्या पार्टीत सहभागी होऊन अमिताभ आनंदी दिसले. त्यांनी आपल्या फेसबूक पेजवर पार्टीविषयी लिहिले, की ''शानदार पार्टी होती. सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. शाहरुखच्या गोंडस तान्हुल्या मुलालासुद्धा भेटलो.''

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा शाहरुखच्या पार्टीची खास झलक...