आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interesting Facts About Amitabh Bachchan\'s Film Sholay

FACTS: \'शोले\' सिनेमाच्या शूटिंगवेळी प्रेग्नेंट होती जया, थोडक्यात बचावले होते अमिताभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1975 साली रिलीज झालेला आणि भारतीय सिनेमाच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा सिनेमा म्हणजे 'शोले'. हाच सिनेमा आता 3D मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'शोले'ला 3D रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी 150 टेक्निशिअन्सनी एक वर्ष काम केले. या सिनेमाच्या स्क्रिनिंगला बिग बी अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांना आमंत्रित करण्याची योजना आखण्यात आली आहे.
सिनेमाचे पोस्टरही युनिक पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे. पोस्टरवर धर्मेंद्र आणि अमिताभ त्यांच्याबरोबर त्यांची फेव्हरेट बाईकलासुद्धा दाखवण्यात आले आहे. त्याशिवाय अनेक नवीन क्लुप्त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी वापरण्यात येणार आहेत.
सुत्राने सांगितले की, 'शोले' हा सिनेमा थ्रीडीत रिलीज करण्यामागचा उद्देश आजच्या पिढीला या क्लासिक सिनेमाशी जोडून ठेवणे हा आहे.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला 'शोले' या सिनेमाविषयीचे काही रोचक किस्से सांगत आहोत. हे किस्से कदाचितच प्रेक्षकांना ठाऊक असतील.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या तुम्हाला ठाऊक नसलेले रोचक किस्से...