आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INTRESTING : प्राण साहेबांनी \'बॉबी\'साठी घेतले होते फक्त एक रुपया मानधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राण यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील एक झळाळता तारा अस्तंगत झाला आहे.

असे म्हटले जाते की, साठ आणि सत्तरचे दशक 'प्राण'मय होते. प्राण साहेब ज्या सिनेमांमध्ये असायचे तेच सिनेमे हीट होत असे. किंवा प्रत्येक सिनेमांमध्ये प्राण साहेब असणे अनिवार्य असायचे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मधुमती, जिद्दी, राम और श्याम या सिनेमांमध्ये खलनायक साकरण्याबरोबरच मलंग चाचाच्या भूमिकेतही प्राण साहेबांनी जीव ओतला होता.

लीजेंड अभिनेते प्राण यांच्या आयुष्याशी निगडीत काही रोजक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...