आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International Women\'s Day: Bollywood\'s Cool Moms

W\'Day: शिल्पा शेट्टीपासून ते माधुरी दीक्षितपर्यंत, भेटा बॉलिवूडच्या रियल मॉम्सला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुपेरी पडद्यावर बॉलिवूड सेलिब्रिटींचे कौशल्य, कलागुण आपण पाहताच असतो, परंतु रियल लाइफमध्येही ते विविध प्रकारच्या भूमिका पार पाडत असतात. एखाद्या महिला सेलिब्रेटीसाठी रियल लाइफमध्ये सर्वात महत्त्वाची आईची भूमिका पार पाडावी लागते.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी चित्रपटांमध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान दिल्यानंतर आता कुटुंबासोबत मुलांना वेळ देत आहेत. यामध्ये मग ६०-७० च्या दशकातील सुंदर अभिनेत्री नितुसिंग असो किंवा माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन, धक-धक गर्ल माधुरी दीक्षित नेने, शिल्पा शेट्टी या सर्व सेलिब्रिटींना आपल्या मुलांपेक्षा जास्त कोणत्याच गोष्टीचे महत्त्व नाही. जागतिक महिला दिनानिमित्त जगातील प्रत्येक आईला प्रणाम.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या या सेलेब्सचे आपल्या मुलांसोबतचे खास फोटो...
(फोटोमध्ये शिल्पा शेट्टी आपल्या मुसालोबत)