आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Intresting And Iunknown Facts About Pakistani Films

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत पाकिस्तानचे जपिंग जॅक, बॉलिवूड अभिनेता जितेंद्र करायचे यांची COPY

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झाले आहेत. संपूर्ण देशातून पाकिस्तानचा निषेध होत आहे. अधिकृत सुत्रांच्या माहितीनुसार भारतीय सैनिकांनीही पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

तसे पाहता पाकच्यावतीने करण्यात आलेला हा पहिला हल्ला नाहीये. यापूर्वीही अनेकदा पाकने भारतावर हल्ले केले. काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैनिकाचे शीर कापून नेले होते. जानेवारी 2013 पासून पाकिस्तानने 43 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला असून पूंछ भागामध्येच सातवेळा शस्त्रसंधी कराराचा भंग केला आहे.

भारतावर कुरघोडी करणा-या पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती मात्र अतिशय वाईट आहे. राजकीय आणि सामाजिक स्थितीबरोबरच पाकिस्तानी सिनेमा म्हणजेच लॉलिवूड वाईट स्थितीत आहे. आकड्यांनुसार, पाकिस्तान हा देश निर्माण झाल्यानंतर येथे जवळपास पंधराशे चित्रपटगृह होते. मात्र आता त्यांची संख्या दीडशेवर आली आहे.

याच लॉलिवूडविषयीच्या काही अशा गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ज्या प्रेक्षकांना ठाऊक नाहीयेत..