आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Intresting And Unknown Facts About Amitabh Bachchan

10 FACTS: जाणून घ्या बिग बींबद्दलच्या या इंट्रेस्टिंग गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे शहनशाह बिग बी अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबरला आपला 71 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. या वयातही बिग बींच्या चेह-यावरचे तेज कायम आहे. त्यांचा काम करण्याचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. आजही बिग बींची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर असतात. त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमली असते.
बिग बींनी फेसबूकवर आपले खाते उघडताच त्यांच्या लाखो चाहत्यांनी त्यांचे पेज लाईक करुन फेसबूकवर त्यांचे स्वागत केले. यावरुन या एंग्री यंग मॅनची क्रेझ कायम आहे, हे सिद्ध होते.
आज आम्ही तुम्हाला बिग बींबद्दलच्या काही इंट्रेस्टिंग गोष्टी सांगत आहोत. कदाचितच त्यांच्या चाहत्यांना या गोष्टी ठाऊक असतील.