आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irrfan Shahid Attacked In Kashmir During Haider’S Shoot

\'हैदर\'च्या शुटिंगदरम्यान इरफान-शाहिदवर जीवघेणा हल्ला, जाणून घ्या काय घडले होते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता इरफान खान आणि शाहिद कपूर सध्या कश्मिरमध्ये त्यांच्या 'हैदर' या आगामी सिनेमाची शुटिंग करत आहेत. विशाल भारव्दाज दिग्दर्शनाखाली बनवण्यात येणा-या या सिनेमाकडून प्रेक्षकांना ब-याच अपेक्षा आहेत. परंतु सिनेमाच्या शुटिंग दरम्यान स्टार्सना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
काल (28 जानेवारी) शाहिद आणि इरफान कश्मिरमध्ये या सिनेमाची शुटिंग करत असताना तेथील एका स्थानिक तरूणाने त्यांच्यावर हल्ला केला. सेटवर उपस्थित असलेल्या काही लोकांच्या मते, सुरूवातीला सर्व काही ठिक चालू होते, परंतु अचानक एका तरूणाने दोघांवर आगीचे गोळे फेकायला सुरूवात केली.
त्यानंतर सेटवरील सर्व परिस्थिती बघून शेवटी पोलिसांना बोलावावे लागले होते. तेव्हा पुन्हा शुटिंग करण्यासारखे वातावरण तयार झाले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या घटनेविषयी सविस्तर माहिती...