आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Is Aditya Roy Kapoor Playing Amitabh Bachchan In Aashiqui 2

अमिताभ-जयाच्या 'अभिमान'ची कॉपी आहे 'आशिकी2' ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'अ‍ॅक्शन रिप्ले' आणि 'गुजारिश' या सिनेमांमध्ये झळकलेला चेहरा म्हणजे सिद्धार्थ रॉय कपूर. सिद्धार्थ लवकरच महेश भट्टच्या आगामी 'आशिकी 2' या सिनेमात मेन लीडमध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा 1990 साली रिलीज झालेल्या 'आशिकी'चा सिक्वेल असल्याचे बोलले जाते. मात्र प्रत्यक्षात हा सिनेमा 'आशिकी'चा सिक्वेल नाहीये.

अलीकडेच या सिनेमाचा ट्रेलर सोशल नेटवर्किंग साईट्स आणि यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आला. 'आशिकी 2' चा ट्रेलर तुम्हाला 1972 साली रिलीज झालेल्या अमिताभ बच्चन-जया बच्चन स्टारर 'अभिमान' सिनेमाची आठवण करुन देतो. 'आशिकी 2' ची स्टोरी ब-याच अंशी ऋषिकेश मुखर्जींच्या अभिमानशी मिळतीजुळती आहे.

'आशिकी 2 'मध्ये अमिताभ यांना कशाप्रकारे कॉपी करतोय आदित्य, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...