आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Is 'Gutthi' Sunil Grover Minting Big Money On Appearances

REVEALED : कपिलचा शो सोडल्यानंतरसुद्धा अर्ध्या तासात 15 लाखांची कमाई करते 'गुत्थी'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता, विनोदवीर आणि व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुनील ग्रोवरला आता वेगळ्या परिचयाची गरज राहिलेली नाही. 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोद्वारे लोकप्रियतेचे शिखर गाठल्यानंतर सुनील या शोमधून बाहेर पडला. शो सोडल्यापासून तो एखाद-दुस-या सार्वजनिक कार्यक्रमात दिसला.
आता स्वतःचा शो सुरु करण्याच्या विचारात सुनील असून स्टार प्लसवर तो प्रसारित केला जाणार आहे. हा शो कपिलच्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या वेळेतच प्रसारित करण्याची त्याची इच्छा आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चार महिने कपिल शर्माबरोबर काम केल्यानंतर 'गुत्थी' म्हणून प्रसिद्ध झालेल्या सुनीलने प्रायव्हेट शोज, इवेंट्स, पार्टी आणि रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून जवळपास दोन कोटींची कमाई केली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या आत्तापर्यंत किती कमाई केली आहे सुनीलने आणि काय आहे त्याची भविष्याची योजना...