आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Is Marriage The Reason For The Katrina Ranbir Ongoing Tiff

विभक्त झाले रणबीर-कतरिनाचे मार्ग, लग्नाच्या बेडीत अडकणार नाहीत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर आणि बार्बी डॉल कतरिना कैफ यांचे मार्ग आता वेगवेगळे झाले आहेत. महिनाभरापूर्वीपर्यंत दोघांमधील संबंध अधिक दृढ झाल्याची चर्चा होती. पण सध्या या दोघांच्या संबंधामध्ये दरी निर्माण झाली आहे. कारण रणबीरने हे संबंध पुढे चालू ठेवण्यास नकार दिला आहे. यामुळे कतरिना मात्र नाराज झाली आहे.
ऐकिवात आहे, की अलीकडेच हे दोघे फिल्मसिटीत 'जग्गा जासूस'चे शुटिंग करत होते. त्यावेळी म्हणे शॉट संपल्यानंतर या दोघांतही अबोला दिसून आला. या दोघांनी एकमेकांना हाय-हॅलोसुद्धा केले नाही.
इंडस्ट्रीतील जाणकारांनी पहिलेच भाकित वर्तवले होते, की या नात्यात कतरिनालाच दुःख सहन करावे लागेल. कारण सध्या रणबीरचे करिअर यशोशिखराव आहे, त्यामुळे तो लग्नाचा निर्णय घेणार नाही.
पुढे वाचा, रणबीर आणि कतरिना यांच्यात का निर्माण झाला दुरावा...