आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रीतिच्या सिनेमाला वितरक मिळेना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रीती झिंटाने ‘इश्क इन पॅरिस’ सिनेमाची निर्मिती केली आहे. मात्र तिच्या या पहिल्याच सिनेमाला कोणी विकत घेत नाहीये. सूत्रानुसार प्रीतीला बर्‍याच दिवसांपासून मनपसंत भूमिका मिळत नव्हत्या. म्हणून तिने सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला. सिनेमा बनून तयार झाला आहे. मात्र तो प्रदर्शित करण्यासाठी प्रीती वितरकाच्या शोधात आहे. सिनेमाला यशस्वी करण्यासाठी प्रीतीने त्याता सलमान खानचे एक आयटमसाँगसुद्धा टाकले आहे. तरीसुद्धा सिनेमाला वितरक मिळेनासा झाला आहे.