आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jackie Shroff's Daughter Krishna Snapped At Aamir Khan's Party

आमिरच्या पार्टीत पहिल्यांदा दिसली जॅकी श्रॉफची मुलगी, पाहा छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ ब-याच कालावधीनंतर 'धूम 3' मध्ये पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटात तो आमिरच्या वडीलाच्या भूमिकेत दिसेल. मागील आठवड्यात प्रोमोज लॉन्च केलेल्या या चित्रपटाचे ट्रेलर सध्या गाजत आहेत तर जॅकीच्या कामाचीही दखल घेतली गेली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा नव्याने एकत्र आलेल्या आमिर- जॅकीत नाते जडले. मग एकदा नाते जडल्यावर आमिरने केलेल्या पार्टीत जॅकी श्राफ येणार नाही असे होणारच नाही. आमिरने निमंत्रित केलेल्यापैकी एक खास पाहुणे म्हणून जॅकीचेही कुटुंब होते. त्यामुळे आमिरच्या पार्टीला पत्नी आएशा आणि मुलगी कृष्णा यांच्यावर नजर गेली. विशेषत पहिल्यात तरूण मुलीचा पब्लिक अपीयरेंस देऊन सगळ्यांना चकित केले. पिंक लहंगा घातलेली कृष्णा खूपच सुंदर दिसत होती.
याच पार्टीत लाइमलाइटमध्ये आलेली आमिरची मुलगी ईराचाही समावेश होता. जी साडी घालून आपल्या वडीलांच्या पार्टीत सहभागी झाली होती. जिने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले होते.
तर पुढे पाहा सुंदर स्टार डॉटर्सची पार्टीत क्लिक केलेली छायाचित्रे....