आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jackie Shroff's Intimate Photoshoot With Sangeeta Bijlani

पाहा सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडसोबतचे जग्गू दादाचे इंटीमेट सिन्स...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा प्रसिध्द स्टार जॅकी श्रॉफने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला.

जॅकी श्रॉफ बॉलिवूडमधील त्या निवडक अभिनेत्यांमध्ये गणला जातो, ज्यांनी कोणतेही फिल्मी बॅकग्राउंड नसताना चित्रपट जगात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले.

'हिरो' चित्रपटाने जॅकीला बॉलिवूडचा हिरो बनविले. या चित्रपटामुळे रात्रीतून जॅकी स्टार झाला. 'कर्मा', 'राम लखन', 'बॉर्डर', अशा विविध चित्रपटांमध्ये जॅकी श्रॉफने उत्तम अभिनय केला आहे.

बॉलिवूडमध्ये त्याला एक चांगला व्यक्ती म्हणून ओळखले जाते. प्रेमाने लोक जॅकीला 'जग्गू दादा' म्हणतात. आपल्या चित्रपट करिअरमध्ये जग्गू दादाने अनेक अभिनेत्रींसोबत काम केले.

माधुरी दीक्षित आणि संगीता बिजलानी या अभिनेत्रींसोबत जॅकीची चांगली जोडी जमली होती. विशेषतः संगीता आणि जॅकीची जोडी प्रेक्षकांनी खूप पसंत केली.

'इज्जत','त्रिदेव','लक्ष्मणरेखा' या चित्रपटामध्ये हे दोघे एकत्र दिसले. त्यावेळी संगीता सलमानसोबत डेट करीत होती, परंतु नंतर त्या दोघांचे ब्रेकअप झाले.

याच काळात जॅकीने सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीतासोबत काही हॉट फोटोशूट आणि इंटीमेट सीन केले.

पाहा संगीता आणि जग्गू दादाचे इंटीमेट सिन्स...