आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jacqueline Fernandez Get Special Offer From Tips

'जादू की झप्पी...'मुळे जॅकलिनला मिळाली स्पेशल ऑफर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


‘रमय्या वस्तावय्या’ सिनेमातील आयटम साँग 'जादू की झप्पी...'मुळे जॅकलिन फर्नांडिसला टिप्स कंपनीकडून स्पेशल ऑफर मिळाली आहे. कंपनीने जॅकलिनला आपल्या प्रत्येक मोठ्या सिनेमात प्रामुख्याने सहभागी करून घेण्याचा करार केला आहे. टिप्सचे व्यवस्थापकीय संचालक कुमार तौरानी यांनी आपला मुलगा गिरीशच्या पदार्पणातील सिनेमात जॅकलिनने आयटम साँग केल्याबद्दल तिला ही स्पेशल ऑफर भेट म्हणून दिली. त्याचबरोबर दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूनेसुद्धा जॅकलिनला एका आयटम साँगसाठी करारबद्ध केले आहे.