आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलगी जान्हवीकडून श्रीदेवी घेते फॅशन टीप्स, बघा जान्हवीचे स्टायलिश PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडमधील बरेच स्टार किड्स इंडस्ट्रीत आपले करिअर सुरु करण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायेत ते श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूरच्या पदार्पणाची. जान्हवी अनेक सार्वजनिक इवेंट्स आणि पार्टीजमध्ये आपल्या आईबरोबर दिसत असते. यावेळी तिची स्टाईल आणि फॅशन लोकांच्या पसंतीला पडते. सोबतच सोशल नेटवर्किंग साईट्सवरसुद्धा जान्हवी अ‍ॅक्टीव असून आपली स्टायलिश छायाचित्रे ती अपलोड करत असते.

तसे पाहता जान्हवीच्या फॅशन सेन्सचे फॅशन समीक्षकांनी कौतुक केले आहे. इतकेच नाही तर श्रीदेवी स्वतः आपल्या फॅशेनीटा मुलीकडून फॅशन टीप्स घेत असते.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला जान्हवीची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये जान्हवीचा स्टायलिश अंदाज बघायला मिळतोय...