आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जय हो\'च्या प्रीमिअरला सलमानच्या कुटुंबीयांची उपस्थिती, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड 'दबंग' अभिनेता सलमान खानचा आगामी सिनेमा 'जय हो'चा पहिला प्रीमिअर मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. या प्रीमिअरमध्ये समीक्षक अथवा माध्यमांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. या प्रीमिअरमध्ये फक्त सलमानचे कुटुंबीय आणि काही खूप जवळचे मित्र-परिवार यांना आमंत्रित करण्यात आले होते.
प्रीमिअरमध्ये सलमानचे वडील सलीम खान आणि सलमानची आई हेलेन उपस्थित होत्या. याव्यातिरिक्त सलमानची बहीण आणि त्याचे भावोजीसुध्दा 'जय हो'च्या प्रीमिअरसाठी आले होते.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत या प्रीमिअरची काही छायाचित्रे... पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा या प्रीमिअरमध्ये कोणी-कोणी लावली हजेरी...