आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

First Reaction: जेमतेम आहे \'जय हो\' सिनेमा, सलमानच्या स्टारडमवर करणार कमाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमानचा 'जय हो' हा सिनेमा या शुक्रवारी (24 जानेवारी) रिलीज होतोय. रिलीजपूर्वी 22 जानेवारी रोजी या सिनेमाचा कमर्शिअल प्रीमिअर मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या प्रीमिअरला सलमानने आपल्या मित्रमंडळींसोबत
समीक्षक आणि ट्रेड पंडितांना आमंत्रित केले होते.
यापूर्वी 21 जानेवारी रोजी सलमानने केवळ आपल्या कुटुंबीयांसाठी सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते. त्यादिवशी सलमानने केवळ आपल्या कुटुंबीयांसह हा सिनेमा बघितला होता. 22 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या प्रीमिअरला समीक्षकांसह जय होच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईचा अंदाज बांधणारे लोकही हजर होते.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या सिनेमाविषयी बॉलिवूडकर, समीक्षक आणि ट्रेड पंडितांनी व्यक्त केलेले मत सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या कसा असेल 'जय हो'...