आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जावेद अख्तर यांच्या बंगल्यावर होळीचे सेलिब्रेशन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी देशभरात धुमधडाक्यात होळीचा सण साजरा झाला. बॉलिवूडकरसुद्धा होळीच्या रंगात न्हाऊन निघाले होते. बी टाऊनच्या अनेक सेलिब्रिटींनी आपल्या मित्र आणि कुटुंबीयांबरोबर होळीचा सण आनंदात साजरा केला.
गीतकार जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी दरवर्षीप्रमाणे आपल्या घरी होळीच्या निमित्ताने पार्टी आयोजित केली होती. यावेळी त्यांच्या जुहू स्थित बंगल्यावर सेलिब्रिटींची मांदियाळी बघायला मिळाली. सगळ्यांनी एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या.
छायाचित्रांच्या माध्यमातून जावेद अख्तर यांच्या बंगल्यावर कशी साजरी झाली होळी हे बघा...