आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : बी टाऊनचे हे सेलिब्रिटी पोहोचले जावेद जाफरीच्या ईद पार्टीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईदच्या निमित्ताने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपल्या घरी पार्टी आयोजित केली होती. एकीकडे शाहरुख खानने ईद आणि चेन्नई एक्स्प्रेसचे यश असा दुहेरी आनंद साजरा केला तर दुसरीकडे बॉलवूडचा दबंग सलमान खानने आपल्या कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांबरोबर अगदी साध्यापद्धतीने ईद साजरी केली.
अभिनेता आणि डान्सर जावेद जाफरीनेसुद्धा आपल्या घरी ईदच्या सेलिब्रेशनसाठी एक पार्टी आयोजित केली होती. जावेद आणि त्याची पत्नी हबीबा जाफरीला ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी बी टाऊनमधील अनेक सेलेब्समंडळी येथे आली होती. सुषमा रेड्डी, पूजा बेदी, इरफान खान, ऋषी कपूर, अमृता राव, तिग्मांशू धुलिया, सतीश शाह, गुल पनाग, प्रभू देवासह बरेच सेलेब्स जावेद जाफरीच्या घरी पोहोचले होते.
जावेद जाफरीच्या घरी झालेल्या ईद सेलिब्रेशनची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढे क्लिक करा...