आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeetendra, Rakhi Sawant, Vivek Oberoi And Many Others Ganpati

राखी सावंतवर चढला भक्तीचा रंग, बघा सेलिब्रिटींच्या घरी विराजमान झालेले बाप्पा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींनी धुमधडाक्यात गणेशाचे आगमन केले. अभिनेता सलमान खानच्या घरी झालेल्या गणपती पूजेची छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवली. आता आम्ही तुम्हाला बी टाऊनमधील आणखी काही सेलिब्रिटींबद्दल सांगतोय, जे हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. अभिनेते जितेंद्रपासून ते राखी सावंतपर्यंत सर्वच सेलिब्रिटींवर भक्तीचा रंग चढला आहे.
छायाचित्रांमध्ये बघा सेलिब्रिटींच्या घरची गणपतीचे रुप...