आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jhanvi Kapoor Gives Tough Competition To Mother Sridevi In Bikini

श्रीदेवीशी स्‍पर्धा करते तिची मुलगी, बघा स्‍वीमसुटमधील माय लेकींच्‍या छबी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमधील सुप्रसिध्‍द अभिनेत्री श्रीदेवीने तिच्‍या परिवारासोबत नवीन वर्ष उत्‍साहात साजरे केले. पती बोनी कपूरस‍ह तिच्‍या दोन मुली जान्‍हवी आणि खुशी यांनी मिळून बीच वर धम्‍माल केली. श्रीदेवीने ट्विटरवर काही फोटो अपलोड केले. ती म्‍हणते, की 2014 या वर्षाची सुरुवात अतिशय आनंदात आणि शांततेत झाली. तिने चाहत्‍यांना नवीन वर्षाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.
फोटोमध्‍ये श्रीदेवी स्‍वीमसूटामध्‍ये दिसली. 50 वर्षांची श्रीदेवी काळ्या स्‍वीमसूटमध्‍ये हॉट दिसत होती. तिच्‍यासोबतच बिकीनीमध्‍ये तिची मुलगी जान्‍हवी तिच्‍याशी टक्‍कर देत असल्‍याचे दिसत होते.
श्रीदेवीने आपल्‍या आकर्षक सौंदर्याने आणि मोहक अभिनयाने आतापर्यंत प्रेक्षकांच्‍या मनावर मोहिनी घातली आहे. तिचे चाहते आताही तिच्‍यावर फिदा आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, श्रीदेवी आणि तिच्‍या मुलींचे हॉट फोटो...