आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: श्रीदेवीच्या मुलीने केले फोटोशुट, बॉलिवूडमध्ये पदार्पणाची करतेय तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरची काही छायाचित्रे बघून असे जाणवते, की ती तिचा पोर्टफोलिओ तयार करत आहे. अलीकडेच, 17 वर्षीय फॅशनेबल जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिची काही छायाचित्रे पोस्ट केली होती. ज्यामध्ये ती कॅमे-यासमोर पोज देत होती.
ही छायाचित्रे बघून जान्हवीच्या फॉलोअर्सनेसुध्दा स्वीकार केले, की तिने सेंसेशनल फोटोशुट केले आहे. या फोटोशुटच्या दरम्यान जान्हवीने डेनिम ड्रेस आणि बूट घातलेले होते. सोबतच, ती खूप स्लिम दिसत होती. हे सर्व बघून अंदाज बांधला जाऊ शकतो, की जान्हवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची तयारी करत आहे.
परंतु श्रीदेवी सांगते, की जान्हवी बॉलिवूडमध्ये काम करणार नाहीये. श्रीदेवीची इच्छा आहे, की जान्हवीने तिचे शिक्षण पूर्ण करावे. सुत्रांच्या सांगण्यानुसार, जान्हवीला आतापासूनच बॉलिवूड सिनेमांचे ऑफर यायला लागले आहेत. यावरून अंदाज व्यक्त केला जात आहे, की ती लवकरच बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा जान्हवी कपूरच्या या नवीन फोटोशुटची काही छायाचित्रे...