आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jiah Khan Suicide Case:Suraj Pancholi In Custody Till 13 June

REVEALED: गर्भपातासाठी आदित्य पांचोलीने टाकला होता जियावर दबाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/भास्कर न्यूज - मुंबईच्या अंधेरी कोर्टाने सूरज पांचोलीला 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सूरजला सोमवारी अटक करुन मंगळवारी अंधेरी कोर्टात सादर केले. पोलिसांनी जियाने लिहिलेले सहा पानी पत्रसुद्धा कोर्टाला दिले. या पत्रात सूरजने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप जियाने केला आहे.
तर दुसरीकडे जिया खानची आई राबिया खानने सूरजचे वडील आणि अभिनेता आदित्य पांचोलीवरसुद्धा आरोप लावले आहेत. त्यामुळे आदित्य पांचोलीलासुद्धा अटक होण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या का होऊ शकते आदित्य पांचोलीला अटक...