आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RARE: बघा जिया खानच्या शेवटच्या वाढदिवसाची खास छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

3 जूनच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या करणारी अभिनेत्री जिया खान मनमौजी तरुणी होती. 20 फेब्रुवारीला जियाचा वाढदिवस असायचा. ती दरवर्षी आपला वाढदिवस कुटुंबीय आणि खास मित्रांबरोबर साजरा करायची. जियाने आपला शेवटचा वाढदिवसही असाच साजरा केला होता. आम्ही तुम्हाला जियाच्या शेवटच्या वाढदिवसाची छायाचित्रे दाखवत आहोत.
आमच्या फोटोग्राफर्सनी जियाचा वाढदिवसाची छायाचित्रे आपल्या कॅमे-यात बंदिस्त केली होती. यावर्षी साजरा झालेल्या जियाचा बर्थ डे केक खूपच स्पेशल होता. केकवर जियाचे छायाचित्र लावण्यात आले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा जियाच्या शेवटच्या वाढदिवसाची छायाचित्रे...