आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jiah Khan's Mother Called Suraj Pancholi A Devil

'क्रूर आहे सूरज, बाप-लेकाने मिळून घेतला माझ्या मुलीचा जीव '

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिया खानची आई राबिया खान आपल्या मुलीच्या मृत्यूने खचून गेल्या आहेत. जियाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचा उलगडा करण्याचा त्या प्रत्येक दिवशी प्रयत्न करत आहेत.
जियाच्या सुसाईड नोटमध्ये तिने आपल्या बॉयफ्रेंड सूरज पांचोलीवर तिला मारहाण, बलात्कार आणि गर्भपात केल्याचा आरोप लावला आहे. या सुसाईड नोटच्या आधारावरच पोलिसांनी सूरज पांचोलीला अटक केली आहे.
जियाच्या आईने सूरज आणि त्याच्या कुटुंबीयांना जियाच्या मृत्यूस कारणीभूत ठरवले आहे. मीडिया आणि सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून राबिया खान पांचोली कुटुंबीयांवरील आपला रोष व्यक्त करत आहेत.
जियाच्या आईने अलीकडेच ट्विटर अकाऊंटवर पुन्हा एकदा सूरज आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात आपला राग व्यक्त केला आहे.
काय लिहिले राबिया खान यांनी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...