आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jiah Khan's Mother Rabbiya Blames Salman Khan For Sheltering Her Daughter's Murderer

राबिया म्हणाल्या, 'जियाच्या आरोपींना सलमान करतोय मदत'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
3 मार्चला अभिनेत्री जिया खानची आई राबिया खान यांनी मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यांनी 8 लोकांविरोधात केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर स्पष्ट सांगितले, की त्यांच्या मुलीची आत्महत्या नसून हत्या आहे. त्यांनी जियाचे प्रकरण चुकिच्या दिशेने नेल्याचा आरोपही पोलिसांवर लावला आहे. आता त्यांनी बॉलिवूड़चा सुपरस्टार सलमान खानवरसुध्दा आरोप लावला, की तो जियाच्या आरोपींना पक्ष देत आहे.
राबिया यांनी टि्वटर अकाउंटवर पोस्ट केले, 'सलमानसारख्या सुपरस्टारने आरोपींना पक्ष दिला आहे. तो कोणत्या गोष्टीने बीइंग ह्यूमन वाटतो.' राबिया यांनी सलमानवर आरोप तर लावलाच परंतु त्याच्या बीइंग ह्यूमन संस्थेच्या प्रमाणिकपणावर प्रश्न उभा केला आहे.
राबिया यांनी टि्वटद्वारे सलमानवर आरोप लावला, की जियाच्या आत्महत्येचा आरोपी सूरज पांचोलीला तो मदत करत आहे. सलमानने याविषयी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु त्याने सूरजसोबतची त्याची मैत्री आणि त्याचे या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीये हे, त्याने याआधीच स्पष्ट केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या सूरज आणि सलमान कोण-कोणत्या निमित्तवर एकत्र दिसले...?